27th Annual Convocation (२७ वा दीक्षांत समारंभ )

27th Annual Convocation (२७ वा दीक्षांत समारंभ )

Dear students,

The 27 convocation ceremony of our University is scheduled on Tuesday, 17- May 2022 at 10.30 AM in University campus, Nashik. This event is for the students who have passed out during academic year 2020-2021. If you wish to receive your degree/diploma certificate in person, you shall have to register here about your attendance. After successful registration you will receive the certificate on the convocation ceremony day, for that the student shall have to remain present at 9.00AM at University headquarter, Nashik, for completing the necessary procedures. Student will get the shawl by paying an advance deposit of Rs. 350 which will be refundable after returning the shawl. All details about the ceremony will be made available on University portal prior to ceremony.

Degree/Diploma certificate shall be issued on the day of Convocation, only for those students who have registered their presence on this web page. Other students who have not registered their presence shall get their certificates, in few days after convocation ceremony, at their respective study centres.

Note: Ph.D. students, who have qualified for this convocation, need not apply for this convocation. Their presence is considered.

विद्यार्थी मित्रांनो,

आपल्या विद्यापीठाचा २७ वा दीक्षांत (पदवीदान) समारंभ येत्या १७ मे २०२२ रोजी नाशिक येथे विद्यापीठ मुख्यालयातील प्रांगणात आयोजित करण्यात आला आहे. त्यामध्ये २०२०-२०२१ ह्या वर्षात उत्तीर्ण झालेल्या पदवीधरांना प्रमाणपत्र प्रदान करण्यात येणार आहेत. या प्रसंगी आपण विद्यापीठ मुख्यालय, नाशिक येथे प्रत्यक्ष उपस्थित राहून पदवी ग्रहण करण्यासाठी येणार असाल तर आपण ह्या वेब पेजवर आपल्या उपस्थिती बाबतची माहिती कृपयाऑनलाईन पद्धतीने भरावी. आपण ऑनलाईन नोंदणी केल्यानंतरच आपणांस येथे प्रत्यक्ष उपस्थित राहून पदवी ग्रहण करता येईल.यासाठी आपणांस विद्यापीठ मुख्यालय, नाशिक येथे दिनांक १७/०५/२०२२ रोजी सकाळी ठीक ९.०० वाजता हजर राहून पदवीदान शाल रु. ३५०/- रोख भरून घ्यावी लागेल, शाल परत केल्यास आपणांस रु. ३५०/- परत करण्यात येतील अन्यथा आपणांस शाल विकत घेता येईल. पदवीदान समारोहासंबंधीची सर्व माहिती विद्यापीठ पोर्टलला समारंभापूर्वी प्रसिद्ध केली जाईल ती विद्यार्थ्यांनी पहावी.

विद्यार्थांना पदविका /पदवी ही ज्या विद्यार्थांनी ह्या वेब पेजवर आपल्या उपस्थितीची बाबतची ऑनलाईन स्वीकृती नोंदवली आहे त्यांनाच दीक्षांत समारोहाच्या दिवशी प्रदान करण्यात येतील, ज्या विद्यार्थ्यांनी नोंदणी केलेली नाही, त्यांची पदविका /पदवी प्रमाणपत्रे दीक्षांत समारोहानंतर काही कालावधीनंतर त्यांच्या अभ्यासकेंद्रामार्फत वितरीत केली जातील, त्यांना विद्यापीठात येण्याची आवश्यकता नाही.

सूचना : Ph.D. ह्या वर्षासाठी पात्र विद्यार्थ्यांनी येथे उपस्थितीबाबत माहिती नोंदविण्याची आवश्यकता नाही. त्यांची उपस्थिती ग्राह्य धरण्यात आलेली आहे.

27th Annual Convocation (२७ वा दीक्षांत समारंभ)
उपस्थित राहाणे / न राहाणे या माहिती साठी (Attending / Not Attending information)